मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची रुपये १२५ कोटींची फसवणूक..
प्रतिनिधी: अवधुत सावंत पुणे : मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची रुपये १२५ कोटींची फसवणूक करणाऱ्या पुण्यातील विनोद खुटेवर कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीज’ची पुण्यातील…