अंमली पदार्थ विशेष पथकाच्या कारवाईत चरस, गांजा व एम.डी पावडर हा अंमली पदार्थ विक्री करणारे ४ जण पोलिसांच्या ताब्यात..
प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : परीमंडळ-३ कल्याण मध्ये अवैध धंदयावर कारवाई करण्याकरिता विशेष पथक स्थापन करण्यात आले असुन सदर पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण व पोलीस पथक हे संयुक्तरित्या खाजगी…