डोळ्यांपासून हाडांपर्यंत! मोफत आरोग्य तपासणी शिबिर जोगेश्वरीत
जोगेश्वरी (पूर्व): रस्ता सुरक्षा सप्ताह २०२५ च्या उपक्रमाअंतर्गत मुंबई पोलीस वाहतूक विभाग (जोगेश्वरी पूर्व) आणि ॲलर्ट सिटीजन फोरम, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात…