ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 55 हजार कोटींची कर नोटीस: एकूण उत्पन्नावरील जीएसटी भरणा थकवल्याचा या कंपन्यांवर आरोप

जीएसटी गुप्तचर विभागाने ५५ हजार कोटी कर थकबाकीबद्दल १२ कॅसिनो आणि १२ अाॅनलाइन रिअल-मनी गेमिंग कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये ड्रीम इलेव्हन, गेम्स प्ले, ट्ेंविटीफोर सेवन,हेड डिजिटल वर्क्स या कंपन्यांचाही…

मुंबईतील पवई तलावात विसर्जनासाठी भाविकांची गर्दी

५ दिवसांसाठी विराजमान झालेल्या गणरायाचे ठिकठिकाणी विसर्जन२०० हुन अधिक पोलिसांची पवई तलावाशेजारी बंदोबस्त३ हजार हुन अधिक बाप्पाचे पवई तलावात विसर्जनदेशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्व…

Other Story