डोंबिवली पोलिसांद्वारे हरविलेल्या मोबाईल व लॅपटॉप तक्रारदार यांना सुपूर्द करण्यात आले.
अमान खान डोंबिवली पोलीस ठाणे हद्दीत प्रवासादरम्यान मोबाईल व लॅपटॉप विसरणारे तक्रारदार यांच्या वस्तूंचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन डोंबिवली पोलिसांनी सदर मोबाईल व लॅपटॉप तक्रारदार यांना…