सी.सी.टी.व्ही.व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन कळवा पोलीस ठाणे मार्फ़त तक्रारदार यांना त्यांची बॅग सुपूर्द करण्यात आली.
संजय सावर्डेकर कळवा पो.ठा. हद्दीत तक्रारदार रिक्षाने प्रवास करीत असताना बॅग रिक्षामध्ये विसरले. बॅगेमध्ये रु.४ लाख किंमतीचे ८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रु.४० हजार रोख रक्कम होती. सदर रिक्षाचालकाचा…