राज्यस्तरीय एल्बोबॉक्सिंग स्पर्धेत रायगड जिल्हा ठरला अव्वल!
नईम अंसारी दिनाक:- 14/10/2023 ते 15/10/2023 रोजीनुकत्याच पेण रायगड येथे रायगड जिल्हा एल्बोबॉक्सिंग आसोशिएशनने आमदार राज्यस्तरीय ,रविशेठ पाटील एल्बोबॉक्सिंग चषकचे आयोजन महाराष्ट्र एल्बोबॉक्सिंग आसोशिएशनच्या मान्यतेने घेण्यात आले.ह्या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील…