पनवेल पोलीस स्टेशन परिसरामध्ये महिलेचा खून करणारा एक आरोपी पकडण्यात पनवेल पोलीसांना यश आलं आहे. धाराशिव येथे एका व्यक्तीने महिलेचा खून केल्याची घटना घडली होती. मात्र, खून करून हा आरोपी पनवेल परिसरात पसार झाला होता. शेवटी पनवेल पोलीसांना या आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलीसांनी सापळा रचून या आरोपीला पकडले. या प्रकरणी अधिक पुढील तपास सुरु आहे.
महिलेचा खून करणारा आरोपी पनवेल पोलीसांच्या जाळ्यात..
Related Posts
अवैध्य बेकायदेशीररित्या चालणारी गावठी दारूभट्टी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांचेकडुन उध्वस्त..
प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे: दिनांक २८/११/२०२५ रोजी पोहवा. आशिष ठाकूर, नेम. खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा करवी माहीती मिळाली की “एक इसम नामे जयेश…
खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्याकडुन एम.डी. (मेफेड्रोन) ह्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश..
प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे: खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्याकडुन एम.डी (मेफेड्रोन) ह्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून १,००,९२,०००/- रू किंमतीचा ९९९.२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) हा…