डोंबिवली वाहतूक शाखे तर्फे महात्मा गांधी विद्यामंदिर डोंबिवली येथे ३५ वे रस्ता सुरक्षा अभियान संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवली वाहतूक शाखे तर्फे दि. ०९/०१/२०२५ रोजी, डोंबिवली पश्चिम येथे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत महात्मा गांधी येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. डोंबिवली…

महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे अंतर्गत परिमंडळ-३, कल्याण मध्ये मुददेमाल हस्तांतरण व ‘सीएमआयएस’ ऍप चे अनावरण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : महाराष्ट्र पोलीस दलाचे स्थापनेचे औचित्य साधुन दिनांक ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी २०२५ दरम्यान ‘पोलीस रेझिंग डे सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दिनांक ०८/०१/२०२५…

कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२५ चा उद्घाटन समारंभ संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : २ जानेवारी २०२५ रोजी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण (आरटीओ) च्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२५ चे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहायक प्रादेशिक…

रिक्षात गहाळ झालेले २२ तोळे सोन्याचे दागिने तांत्रिक पद्धतीने तपास करत डोंबिवली पोलीसांनी केले परत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : दिनांक ०१ जानेवारी रोजी नवीन वर्षाचा आनंद साजरा करताना एका कुटुंबीयांचे २२ तोळे सोन्याचे दागिने व कपडे असलेली बॅग रिक्षात गहाळ झाल्याची तक्रार रामनगर येथील…

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उपप्रादेशिक परिवहन कल्याण तर्फे जनजागृती मोहीम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : गेल्या चार-पाच दिवसापासून नवीन वर्षाचा स्वागतासाठी पोलीस विभाग ऍक्शन मोडवर येत सतर्कता बाळगत असून नशेखोर यांच्यावर कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने कल्याण उपप्रादेशिक…

खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी ज्वेलर्स दुकान लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस ७२ तासाचे आत गुजरात येथुन २९,१५,३४०/- रूपये किंमतीच्या मुद्देमालासह केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दित दिनांक १७/१२/२०२४ रोजी ०१:५० ते ०४.३० वाजण्याच्या दरम्यान ‘मे. वामन शंकर मराठे ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड’ नावाचे ज्वेलर्स दुकान अनोळखी इसमांनी दुकानाचे…

अग्निशस्त्रासह दरोडा टाकणाऱ्या टोळीस गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक, ठाणे शहर यांनी ₹. २१,९७,६११ मुद्देमाल हस्तगत करत केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : राबोडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०५/१२/२४ रोजी २३:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी श्रीमती.सुनिता सिल्वराज पिल्ले (वय: ४५ वर्षे) राहणार. उल्हासनगर-४ या मुंबई येथे जात असताना त्यांच्या…

प्रवासा दरम्यान गहाळ झालेली सोन्याचे दागिने असलेली पर्स टिळकनगर पोलीसांनी केली परत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली – लग्नसराई सुरू असल्याने मुंबईत एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी दिनांक १३ रोजी कर्नाटक वरून दांपत्य आले होते. नागराज कर्केरा आणि भारती कर्केरा असे त्या दाम्पत्याचे नाव असून…

ठाणे शहरातील महिला व पुरूषांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र, चैन जबरीने खेचुन चोरी करणारे सराईत चोरटे कल्याण गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण यांनी केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : कोळशेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ९३०/२०२४, बी.एन.एस. २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५) या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक – ३ कल्याण कडुन करण्यात येत…

पोलीस महासंचालकपदी पुन्हा रश्मी शुक्ला यांची वर्णी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई:- राज्याच्या पोलीस महासंचालक पदी पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात गृह विभागाकडून फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी रश्मी शुक्ला यांना…

Other Story