एस.डी चौगुले

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत महापे वाहतूक शाखेच्या वतीने  महापे सर्कल ब्रीज,रिक्षा स्टँड व ठाणे बेलापूर रोड महापे ब्रिज येथे जागतिक स्मरण दिनानिमित्त वाहन चालकांना वाहतूक नियमनाबाबत माहिती देण्यात येऊन जनजागृती करण्यात आली.