एस.डी चौगुले

नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात दि. १९ ते २५ नोव्हेबर “कौमी एकता सप्ताह” साजरा करण्यात येत आहे.

त्यानिमित्ताने आज पोलीस आयुक्तालय कार्यालय, नवी मुंबई येथे राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.