सलाहुद्दीन शेख
6वी मास्टर मेमोरियल कप सन 2024 चॅम्पियनशिप जंगलेश्वर मंदिर हॉल खैराणी रोड मुंबई दिनांक 08/12/2024 रोजी झालेल्या स्पर्धे चे मुख्य आयोजक मोहम्मद हनीफ खान,
ऑर्गनायझर कमिटी सम तरबेज, नवीन अन्सारी, विकी सावू, सलाउद्दीन शेख , दिलीप जाधव, मुख्य पंच फिल्म ऍक्टर नजीर हुसेन ग्रँड मास्टर यानी कामगिरि बजावली यांना देखील स्मृतिचिन्ह व
प्रशस्ति पत्रक देऊन सन्मानित केले, या स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक मुंबई सोबत म्हणून अंधेरी येथील SMBP कमांडो व कुंफु क्लासेस प्रमुख नईम अन्सारी
यांच्या कमांडोज़ प्रथम क्रमांक चषकाचे मानकरी ठरले, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. प्रदीप महादेव मोहिते महाराष्ट्र पोलीस पिटीसी मरोळ मुंबई यांच्या संघाने स्पर्धेत भाग घेऊन
34 सुवर्णपदके,16 रौप्यपदके,10 कास्यपदके खेळाडूंनी प्राप्त करून द्वितीय क्रमांक चषकाचे मानकरी झाले, या विजेत्या खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन शिहान ओमकार प्रदीप मोहिते
तसेच सेन्साई क्षितिज मोरे यांनी केले त्यां दोघानी उल्लेखनी कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून या स्पर्धेमध्ये स्मृतीचिन्ह व प्रशस्ती पत्रक
देऊन सन्मानित केले विजेत्या खेळाडूंची नावे योषा गावडे, हृदय पवार, वेदांत पाटील, सुर्यस्वी पवार, जियांशी सुरवडे, यशस्वी सुरवाडे, ईश्वरी मोरे,
अनन्य कनावजे, यश अहिरे, गाथा कांबळे, समर्थ महेश मोहिते, साळुंखे, अथर्व यादव, शिवनंदन यादव, वीरेन शेट्टी, मृणाल सिंगरे, विघ्नेश पांडे, राज भांडवालकर, सोहम पवार ,मल्हार माने, प्रज्वल डोंगरे,प्रतूष चव्हाण, शोर्यन काले, नील पेढलेकर, स्वारा सावंत, विजय वर्मा, गंधर्व पाटील,
समरजीत या विजेत्या खेळाडूंनी या स्पर्धेत काथा, ग्रुप इव्हेंट, किक बॉक्सिंग,भाग 34- सुवर्णपदके,16 – रौप्य पदके, 10 – कास्या पदके जिंकले, या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करून व पुढील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याबद्दल शाबाशी देण्यात आले तसेच या
स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार मार्शल आर्ट,कला व क्रीडा स्पर्धा, उल्लेखनी कामगिरी केल्या बद्दल 1st Pride National Award 2024, Yuva Umang foundation – India राष्ट्रीय पुरस्कार तसेच स्मृतिचिन्ह देऊन खालील प्रमाणे सन्मानित करण्यात आलेले नावे डॉ. प्रदीप महादेव मोहिते. सीनियर पोलीस निरीक्षक आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर , यांना तसेच राखीव पोलीस निरीक्षक रमेश निकम, माझी पोलीस उपनिरीक्षक बाळू सोनवणे, माजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत सारंग, माझी महिला पोलीस अमलदार क्षमा रेडकर,
मंत्रालय चतुर श्रेणी कर्मचारी मनोहर बाबु सामाजिक कार्य, पोलीस वीज़न टाईम मुख्य संपादक सलाउद्दीन शेख यांनी रिपोर्टर म्हणून कला क्रीडा तसेच गुन्हेगारी याबद्दल तसेच पोलीस व जनतेतील न्यायाबद्दल उल्लेखनी कामगिरी केल्याबद्दल यांना देखील सन्मान चिन्ह देऊन
सन्मानित करण्यात आले, तसेच सर्वांना या स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.