सलाहुद्दिन शेख
विलेपार्लेतील नामवंत अचानक मित्र मंडळ आयोजित विलेपार्ले दुर्गामातेच्या आगमन सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. यावेळी मा.नगरसेवक/उपविभाग प्रमुख चंद्रकांत पवार, शिवसैनिक राजु चौघुले, मंडळाचे अध्यक्ष नाना बांद्रे , योगेश घाणेकर, विनायक सुर्वे, अजिंक्य बांद्रे, चंद्रेश परमार यांच्याकडून स्वागत करण्यात आले.