सईद शेख

श्रीनगर पोलीस ठाणे येथील घरफोडी गुन्ह्यातील आरोपीना शिताफीने अटक करून त्यांचेकडून एकूण रु. ४,५६,०८९/- किंमतीचे ६ लॅपटॉप हस्तगत करण्यात आले.