वाकोला वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक वणवे यांची उत्तम कामगिरी
सलाहुद्दीन शेख सांताक्रुझ रेल्वे स्थानक (पू) येथे एका परदेशी नागरिकाचा मोबाईल हरवला होता. वाकोला वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक वणवे यांनी तातडीने शोध घेऊन सदर मोबाईल त्यांना सुपूर्त केला.