भक्ती दवे
मुंबईतील दहिसर परिमंडळ १२ स्पेशल सायबर सेल पोलीस पथकाने अवघ्या काही तासांत सायबर क्रिमिनल च्या खात्यात गेलेले तब्ब्ल ३ लाख १९ हजार पुनःप्राप्त केले आहेत. सदरची यशस्वी कामगिरी परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, सायबर सेलचे सहा. पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे, पोलीस उपनिरीक्षक राजेश गुहाडे व श्रीकांत देशपांडे, पोलीस अमलदार नितीन चौहाणं यांनी पार पडली आहे. दरम्यान पोलीस की आवाज परिवाराने संपूर्ण पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.
सायबर क्रिमिनलच्या खात्यात गेलेले लाखों रुपये दहिसर स्पेशल सायबर सेल ने केले पुनःप्राप्त
Related Posts
चैन स्नॅचिंगचा आरोपी मेघवाडी पोलिसांच्या जाळ्यात; चोरीचे चैन आणि बोलेरो पिकअप जप्त!
संदिप कसालकर मुंबई, 02 फेब्रुवारी 2025 – देहूरोड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणातील संशयित आरोपीला मेघवाडी पोलिसांनी अटक करून मोठे यश मिळवले आहे. पोलिस उपनिरीक्षक राठोड यांनी दिलेल्या…
गणतंत्र दिवस पर इमरान नाइक की टीम ने अमीना नगर में किया झंडा वंदन
मुंबई, 26 जनवरी: जोगेश्वरी पूर्व के युवा समाजसेवक इमरान नाइक और उनकी टीम ने एक बार फिर गणतंत्र दिवस के शुभ अवसर पर देशभक्ति की मिसाल पेश की। इस बार,…