भक्ती दवे
मुंबईतील दहिसर परिमंडळ १२ स्पेशल सायबर सेल पोलीस पथकाने अवघ्या काही तासांत सायबर क्रिमिनल च्या खात्यात गेलेले तब्ब्ल ३ लाख १९ हजार पुनःप्राप्त केले आहेत. सदरची यशस्वी कामगिरी परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, सायबर सेलचे सहा. पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे, पोलीस उपनिरीक्षक राजेश गुहाडे व श्रीकांत देशपांडे, पोलीस अमलदार नितीन चौहाणं यांनी पार पडली आहे. दरम्यान पोलीस की आवाज परिवाराने संपूर्ण पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.
सायबर क्रिमिनलच्या खात्यात गेलेले लाखों रुपये दहिसर स्पेशल सायबर सेल ने केले पुनःप्राप्त
Related Posts
भिवंडी शहर पोलीस ठाणे, ठाणे शहर आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने जप्त,/ रेकॉड, वरील बेवारस………वाहनांच्या मुळ मालकांचा लावला शोध
सलाहुद्दीन शेख भिवंडी शहर पोलीस ठाणे, ठाणे शहर आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने जप्त,/ रेकॉड, वरील बेवारस………वाहनांच्या मुळ मालकांचा लावला शोध भिवंडी शहर पोलीस ठाणे येथे जप्त/बेवारस वाहने पोलीस ठाणेच्या…
गुलाबाचे फूल आणि पुष्पगुच्छ! पोलिसांच्या मेहनतीचे अनोखे कौतुक!
जोगेश्वरी: कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या पोलीस दलाचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. याच उद्देशाने पत्रकार संदीप कसालकर यांनी मेघवाडी पोलीस ठाण्याचे इन्चार्ज प्रदीप यादव, तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी…