कोल्हापुरातील अपहरण झालेल्या मुलांचा शोध लागला, संशयित महिलेस अटक
कोल्हापूर : कनाननगर येथून अपहरण झालेल्या दोन मुलांचा सोमवारी (दि. ४) हैदराबादमध्ये शोध लागला. भीमा मोहन कूचकोरवी (वय १२) आणि रुपाली नितीन खाडे (वय ११, दोघे रा. कानाननगर, कोल्हापूर) या…