विजय राठोड -(क्राइम रिपोर्टर)

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाहतूक विभागाकडून रिक्षा चालक, टॅक्सी चालक, टँकर/ कंटेनर चालक यांची मीटिंग घेऊन यांना वाहतूक नियमाना बाबत प्रबोधन केले.