गणेश मुत्तु स्वामी

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांचे अंतर्गत ,इव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर (EMC) व, इव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन, (EDV) याचे उद्घाटन समारंभ , उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व श्रीमती रश्मी शुक्ला ,पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य,

यांचे प्रमुख उपस्थितीत, पनवेल तालुका पोलीस ठाणे आवार, स्वामी नित्यानंद मार्ग, जुने पनवेल नवी मुंबई, या ठिकाणी संपन्न झाला.सदर कार्यक्रम पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे,

आमदार श्रीमती मंदाताई म्हात्रे,आमदार गणेश नाईक आमदार महेश बालदी,आमदार प्रशांत ठाकूर
यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी येथील, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थितीत होते.