संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती..
प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई: निवडणूक आयोगाने महासंचालकपदी असलेल्या रश्मी शुक्ला यांची नुकतीच बदली केली होती. त्यांच्या जागी आता महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून…