नाशिकरोड पोलीस ठाणे,नाशिक शहर आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने लावला १३० गाडयांच्या मुळमालकाचा शोध
सलाहुद्दीन शेख नाशिकरोड पोलीस ठाणे,नाशिक शहर आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने लावला १३० गाडयांच्या मुळमालकाचा शोध नाशिकरोड पोलीस ठाणे येथिल स्वच्छ वातावरणात कामकाज व्हावे यासाठी नाशिक पोलीस आयुक्तांचा पुढाकारने शहर…