राज्यातील १०४ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली
मेघवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मांढरे यांच्यावर स्थानिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव विशेष प्रतिनिधीमुंबईसह राज्यातील १०४ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी (ACP, Assistant Commissioner of Police) बढती देण्यात आलेली आहे.…