शिवसेना शाखा क्र.८६ उपशाखाप्रमुख उल्हास चवाथे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अभिष्टचिंतन आज वाढदिवस… एका कट्टर एकनिष्ठ शिवसैनिकाचा,समाजसेवकाचा…….शिवसेना शाखा क्र.८६ उपशाखाप्रमुख उल्हास चवाथे यांचाअभ्यासू वक्ते/उत्कृष्ट सूत्रसंचालक/संघटना व विभागाची मुलुखमैदानी तोफ……… आवाजाच्या ताकदीपेक्षा मराठी भाषेवरील प्रभुत्व व कायदेशीर युक्तिवाद चातुर्याने भल्या भल्यांना गारद करणारे,…..…