पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ६ यांच्या मार्गदर्शनाखाली २ आरोपींना अटक.
गणेश मुथुस्वामी मुंबई -अवैध शस्त्राबाबत माहिती मिळाली असता पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ६ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले. व सदर पथकाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून २ आरोपींना ८…