सुरक्षा रक्षकास धारदार हत्याराचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या दोन अनोळखी आरोपीतांना अटकप

एस.डी चौगुले सुरक्षा रक्षकास धारदार हत्याराचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या दोन अनोळखी आरोपीतांना श्रीनगर पोलिसांनी ०२ तासाच्या आत अटक करून त्यांचेकडून एकूण रु.२०,०००/- किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत.श्रीनगर पोलिसांची उत्तम कामगिरी.

Other Story