वर्सोवा पोलीस ठाणे हद्दीत दुखापत करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना १२ तासाच्या आत अटक
सलाहुद्दीन शेख वर्सोवा पोलीस ठाणे हद्दीत दुखापत करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना १२ तासाच्या आत अटक प्रस्तुत गुन्हयातील फिर्यादी हे रिक्षा चालविण्याचे काम करतात. दिनांक २४/०९/२०२४ रोजी रात्रौ ०१:३० वा.…