![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240227-WA0032.jpg)
![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2024/02/img-20240227-wa00328882657610793620033-1024x768.jpg)
सलाहुद्दीन शेख
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे , पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे ,परिमंडळ १ वाशी ,सहाय्यक पोलीस आयुक्त, योगेश गावडे वाशी विभाग ,यांच्या मार्गदर्शनात, रबाळे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजीव धुमाळ ,यांच्या पथकाने ,आरोपींना ताब्यात घेवुन,
चेन स्नॅचिंगचे एकूण 6 गुन्हे उघडकीस आणून ,त्यांच्या कडून ,साडेतीन तोले सोने,गुं ह्यात वापरलेली रिक्षा आणि ,एक मोटरसाइकिल जप्त करून , रबाळे पोलिसांची उल्लेखनिय कामगिरी पाहायला मिळाली आहे,