सलाहुद्दीन शेख

गुन्हे शाखा, घटक – २, भिवंडी यांचेकडून मोबाईल चोरी करणाऱ्या व नारपोली पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक करून त्याचेकडून रु. ९,२९,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला व ४ गुन्हे उघडकीस आणले.