संदिप गुंजाल

फोनवरून क्रेडिट कार्ड अपडेट करण्यासाठी माहिती भरण्यास लावून 80,000/- रु चे फ्रौड ट्रांसॅक्शन झाल्याची तक्रार नौपाडा पो. स्टे. सायबर सेलकडे प्राप्त झाल्यावर तांत्रिक तपास करून रक्कम संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना परत मिळाल्याने तक्रारदाराने नौपाडा पो.स्टे. चे आभार मानले.