श्रीनगर पोलीस ठाणे, ठाणे शहर आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने गुन्ह्यात जप्त/65 बेवारस वाहनांचा मुळ मालकांचा लावला शोध

सलाहुद्दीन शेख श्रीनगर पोलीस ठाणे यांच्याकडे गुन्ह्यातील जप्त/बेवारस मालमत्तेतील एकुण वाहने पोलीस ठाणेच्या आवारात बऱ्याच कालावधीपासून जमा आहेत. ही दुचाकी वाहने अनेक वर्षापासून धुळखात पडून आहेत. उन, वारा, पाऊसामुळे त्यांना…

हा मुलगा घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेलेला आहे. सदरचा मुलगा कोणास दिसल्यास अथवा मिळून आल्यास कापूर बावडी पोलिस स्टेशन,ठाणे शहर येथे 022/25330098/ 9881948232 वर संपर्क साधावा

सलाहुद्दीन शेख कापूर बावडी पोलिस स्टेशन गु.र.क्र. 258/2024 कलम 363 भा.द.वि.अपहृत मुलाचे नाव व वर्णननाव – कु.अंश पप्पू गौड वय 10वर्षराह. ओमसाई चाळ, जीवनसंग्राम मैदानजवळ,मनोरमानगर,ठाणे प.वर्णन –उंची 3.2 फूट,रंग –…

शेअर मार्केट मध्ये भरघोस नफ्याचे आमिष देणाऱ्या गुंतवणुकीपासून सावधान!

अयाज़ खान शेअर मार्केट मध्ये भरघोस नफ्याचे आमिष देणाऱ्या गुंतवणुकीपासून सावधान! आरोपीने स्वतःची बनावट सेबी रजिस्टर कंपनी व त्याचे बनावट ओळखपत्र दाखवून लोकांना शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतविल्यास भरघोस नफा मिळवून…

शेअर मार्केट मध्ये झालेल्या फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यात, फिर्यादी यांचे गेलेल्या रकमेपैकी २५,००,०००/- रु. फिर्यादी यांना परत मिळवून दिले.

संदिप गुंजाल शेअर मार्केट मध्ये झालेल्या फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यात नौपाडा पोलिसांकडून बँकेशी पत्र व्यवहार करून तांत्रिक माहितीच्या आधारे फिर्यादी यांचे गेलेल्या रकमेपैकी २५,००,०००/- रु. फिर्यादी यांना परत मिळवून देण्यात आले.

फोनवरून क्रेडिट कार्ड अपडेट करण्यासाठी माहिती भरण्यास लावून 80,000/- रु चे फ्रौड.

संदिप गुंजाल फोनवरून क्रेडिट कार्ड अपडेट करण्यासाठी माहिती भरण्यास लावून 80,000/- रु चे फ्रौड ट्रांसॅक्शन झाल्याची तक्रार नौपाडा पो. स्टे. सायबर सेलकडे प्राप्त झाल्यावर तांत्रिक तपास करून रक्कम संपूर्ण रक्कम…

राबोडी व कळवा पोलीस ठाणे हद्दीतील वाईन शॉपसह ०५ दुकानाचे शटर उचकटून घरफोडी व चोरी .

शराफत खान राबोडी व कळवा पोलीस ठाणे हद्दीतील वाईन शॉपसह ०५ दुकानाचे शटर उचकटून घरफोडी चोरी व ऍक्टिवा मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपीतांना राबोडी पोलीस ठाण्याचे सपोनि काकड व पथक…

चीतळसर पो.स्टे. चे PSI सांगळे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तक्रारदार यांना हरविलेली रक्कम व कागदपत्रांची बॅग केली परत.

संजय सावरडेकर रिक्षामधून प्रवासादरम्यान रोख रक्कम ३२,५००/- सह इतर महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग विसरल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर चीतळसर पो.स्टे. चे PSI सांगळे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तत्परतेने रिक्षाचालकाचा शोध…

डोंबिवलीत स्फोट झालेल्या ‘अमुदान केमिकल कंपनी’ च्या मालकाला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने केले अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली: नुकत्याचं झालेल्या डोंबिवलीतील सोनारपाडा येथे असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत गुरुवार २३ तारखेला झालेल्या रिऍक्टरचा स्फोट होऊन ११ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ५५ जण जखमी अवस्थेत…

‘युट्युबर’ हे आता पत्रकार नसल्याचा निवडणूक आयुक्तांचा निर्वाळा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत भिवंडी: भिवंडी लोकसभेसह जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात ठाणे जिल्हा निवडणूक आयुक्तांनी मान्यता दिलेल्या वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत आणि मतमोजणीच्या दिवशी मतदान करण्यासाठी…

लाखो रुपयांच्या चोरीच्या दुचाकी हस्तगत करून तिघांच्या मुसक्या आवळण्यात वाडा पोलीसांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत वाडा : मुंबई, जव्हार, कासा व वाडा अश्या विविध ठीकाणाहून चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात वाडा पोलीसांना यश आले असून एकूण सहा दुचाकी व तीन दुचाकी चोरांना वाडा…

Other Story