संदीप राव
पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळवून देतो याकरिता गरजू लोकांकडून प्रत्येकी रु.४०,०००/- व कागदपत्रे घेवून त्यामध्ये फेरफार करून खाजगी फायनान्स कंपनी कडून परस्पर लोन घेवून नवीन गाड्या खरेदी करून कमी किंमती मध्ये विक्री करणाऱ्या टोळीला नारपोली पोलीस स्टे.कडून अटक.