सलाहुद्दीन शेख

CEIR पोर्टल व तांत्रिक तपास करून नागरिकाचे गहाळ झालेल्या २५.५९ लाख रु. कि चे

एकूण १८१ मोबाईल फोनचा शोध घेण्यात यश !

राबोडी, नौपाडा व ठाणेनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.! मोबाईल नागरिकांच्या स्वाधीन !