आसिफ मुजावर

दिवाळीनिमित्त देण्यात येणारा आनंदाचा शिधा फक्त जाहिराती पुरताच लाभार्थी अजूनही प्रतीक्षेत,
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने ‘अ’परिमंडळाचे उपनियंत्रण, मनोहर कडवे यांना विचारला जाब.

सदर शिष्टमंडळात कक्षाचे सचिव ,निखिल सावंत, खजिनदार देविदास माडये, कार्यकारिणी सदस्य बबन सकपाळ, कक्ष विधानसभा संघटक प्रथमेश जगताप,कृष्णकांत शिंदे,किरण काळे सुशील कुमार सूंकी कार्यालय चिटणीस राजेश पवार,उपसंघटक विजय पवार ,पीटर सोलोमन कक्ष वॉर्ड संघटक ज्ञानेश्वर बोस ,सचिन यादव,सागर कुडतरकर,महेश कवडे आदी उपस्थित होते.