१३० वाहनांच्या मालकांचा पोलीस घेताहेत शोध साकीनाका पोलीस; गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम
एस.डी चौगुले मुंबई । साकीनाका पोलीस ठाण्याच्या आवारात १५० वाहने गुन्ह्यातील व बेवारस अवस्थेत अनेक वर्षांपासून एकाच जागेवर उभे आहेत. त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी…