एस.डी चौगुले
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त घाटकोपर पोलीस ठाणे येथे जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते.
बोलक्या बाहुल्यांचा खेळ सादर करणारे कलाकार सत्यजित रामदास पाध्ये यांनी आपल्या
सादरीकरणातून तंबाखूच्या व सिगारेटच्या सेवनाचे दुष्परिणाम सांगितले. या अभियानाला पोलिसांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.