संजय सावरडेकर

रिक्षामधून प्रवासादरम्यान रोख रक्कम ३२,५००/- सह इतर महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग विसरल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर चीतळसर पो.स्टे. चे PSI सांगळे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तत्परतेने रिक्षाचालकाचा शोध घेवून रक्कम व कागदपत्रांची बॅग तक्रारदार यांना परत केली.