अहमद शेख

गुन्हे शाखा घटक २ भिवंडी यांनी घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांचेकडून पीव्हीसी इलेक्ट्रिक इन्सुलेशन टेप रोल्सचे एकुण २४० बॉक्स असा एकुण रु १०,८०,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.