गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी विष्णुनगर पोलीस ठाण्याकडून रूट मार्च..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : गणेशोत्सव व गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता राखण्यासाठी विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या वतीने आज दुपारी भव्य रूट मार्च काढण्यात आला. सायंकाळी ५.००…

दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत खडकपाडा पोलीसांनी विशाखापट्टनम जंगलातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १३ जणांना केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे – कल्याणच्या खडकपाडा पोलीसांनी दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत अंमली पदार्थाच रॅकेट चालवणाऱ्या तस्करांचा भांडाफोड केला. विशाखापट्टनमच्या जंगलात सुरू असलेल्या अंमली पदार्थ विक्रीच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात…

अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून नवजात अर्भकास कचऱ्यात टाकणाऱ्या आरोपीला अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : कल्याण पश्चिम येथील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारावे भागात एक स्त्री जातीचे अर्भक बेवारस टाकले गेले होते. अत्यंत हृदयद्रावक व माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक अशी…

संसदेचा स्फोटक निर्णय! Dream11, MPL, PokerBaazi ऑनलाईन गेम रातोरात होणार बंद ?

प्रतिनिधी: अवधुत सावंत नवी दिल्ली : ऑनलाईन गेमिंगवर सरकारचा मोठा निर्णय! The Promotion and Regulation of Online Gaming Bill, 2025 गुरुवारी राज्यसभेत पारित झाला असून आता तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…

उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस मुद्देमालासह अटक करून दाखल गुन्हे केले उघड..

प्रतिनिधी: अवधूत सावंत उल्हासनगर – गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर यांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून त्याच्या कडुन मुद्देमाल हस्तगत करून दाखल गुन्हे उघड केलेल्या उल्लेखनिय कामगिरी केली असून…

मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली यांच्याकडुन परदेशी नागरीकास २.१२ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थासह अटक..

प्रतिनिधी: अवधूत सावंत डोंबिवली – मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली यांच्या गोपनीय बातमीदाराकडून त्यांना मिळालेल्या माहीतीनुसार दिनांक ०७/०७/२०२५ रोजी रात्री १०:५० वाजता निळजे गांव येथील तलावाजवळील सार्वजनिक रोडवर छापा टाकून सदर…

यंदाचा आषाढी एकादशीला डिजिटल वारीचा ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते नवीन उपक्रमाचा शुभारंभ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : दि ६ रोजी विवियाना मॉल, ठाणे येथे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस…

चोरी व गहाळ झालेले मोबाईल परिमंडल-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या हस्ते मुळ मालकांना केले वितरित..

प्रतिनिधी – अवधुत सावंत कल्याण – परिमंडल-३ कल्याण अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागातील खडकपाडा पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे, महात्मा फुले पोलीस ठाणे व कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील नागरीकांच्या…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : माहे जुलै २०१६ ते फेब्रुवारी २०१७ चे दरम्यान रायगड गल्ली, पाचपाखाडी, ठाणे येथे आरोपी आकाश मारूती हटकर (वय: २८ वर्षे) याने अल्पवयीन मुलगी हिला जिवे…

खडकपाडा पोलीस ठाणे हद्‌दीतील अटाळी परिसरातील वृद्ध महिलेच्या खुनाचे गुन्ह्यातील आरोपीस अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : दिनांक २०/०३/२०२५ रोजी श्रीमती रंजना चंद्रकात पाटेकर (वय: ६० वर्षे), राहणार. सिद्धीविनायक चाळ, खापरीपाडा, अटाळी, आंबिवली कल्याण (पश्चिम) यांचा राहते घरी अज्ञात मारेकरी याने जबरी…

Other Story