पावसाळी समस्यांच्या उपयोजनेसाठी वाहतूक सल्लागार समितीच्या वतीने बैठक संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वतीने वाहतूक सल्लागार समितीच्या झालेल्या या बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण वाहतूक विभाग संजय साबळे, निरीक्षक सचिन सांडभोर आणि विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक…

“नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून ‘कन्व्हिक्शन रेट’ वाढवावा”..

प्रतिनिधी: अवधुत सावंत सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सांगली येथे, ‘सांगली जिल्हा पोलीस’ आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना निर्देश दिले. जिल्ह्यातील कायदा व…

खडकपाडा पोलीस ठाणे हद्‌दीतील अटाळी परिसरातील वृद्ध महिलेच्या खुनाचे गुन्ह्यातील आरोपीस अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : दिनांक २०/०३/२०२५ रोजी श्रीमती रंजना चंद्रकात पाटेकर (वय: ६० वर्षे), राहणार. सिद्धीविनायक चाळ, खापरीपाडा, अटाळी, आंबिवली कल्याण (पश्चिम) यांचा राहते घरी अज्ञात मारेकरी याने जबरी…

दोन बलात्कारी गुन्ह्यातील रिल स्टार आरोपीस नाशिक येथुन खंडणी विरोधी पथक, ठाणे यांच्याकडून अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : मानपाडा पोलीस स्टेशन गुरजिनं ३४१/२०२५ बीएनएस कायदा कलम ६४, ७४, ११५(२), ३५१(२), ३(५) सह आर्म ऍक्ट कायदा कलम ३,२५ व टिळकनगर पोलीस स्टेशन गुरजिनं २६७/२०२५…

तहसीलदारांचा रामनगर पोलिसांना खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली – डोंबिवलीतील ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणात प्रांत अधिकाऱ्यांची फसवणूक झाली आहे. बांधकामासाठी लागणारा सातबारा आणि नकाशे बनावट तयार केले गेले होते. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची…

आंतरराष्ट्रीय महिला दिनी आरपीएफ पोलीस दलातील महिला पोलीस सन्मानित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : जगात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आरपीएफ पोलीस स्टेशन डोंबिवली येथे तैनात असलेल्या महिला दलातील कर्मचारी…

बनावट फोन पे द्वारे दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी गजाआड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : बनावट फोन पे ऍपवर पैसे पाठवल्याचे दाखवून किराणा दुकानदारांना गंडा घालणाऱ्या दोघांना कोळसेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २६ फेब्रुवारी रोजी दुपारी…

पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत भिवंडी : निजामपुरा पोलीस ठाणे, भिवंडी येथील गुन्हा रजि.नं. ५७९/२०२४, भा.द.वि. कलम ४२०,३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे…

गुन्हे शाखा घटक-२ भिवंडी पोलीसांनी घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना शिताफीने केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत भिवंडी : गुन्हे शाखा घटक-२ चे पोलीस पथक हे परिमंडळ ०२ भिवंडी मध्ये गस्त घालीत असताना गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शशिकांत यादव यांना बातमी मिळाली की, रेकॉर्ड…

परिमंडळ-३ कल्याण हद्दीतील मानपाडा व महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीत बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण दि २४: कल्याण पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने बांगलादेशी नागरीकांवर कारवाईची मोहिम परिमंडळ-३ कल्याण चे उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण हद्दीत सुरु असुन त्या…

Other Story