त्याने चिरला एअर होस्टेसचा गळा; अंधेरीतील घटनेत खुन्याला अटक, CCTVमुळे ओळख पटली
मुंबई : अंधेरी-मरोळ परिसरातील फ्लॅटमध्ये रविवारी रात्री २४ वर्षीय रुपल ओग्रे या ट्रेनी एअर होस्टेसचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी सफाई काम करणारा विक्रम अटवाल (४०) याला…