डोंबिवली खंबाळपाडा येथे ऑटो स्टॅन्डवर नंबरात रिक्षा लावण्याच्या किरकोळ वादातून रिक्षाचालकाची हत्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात रिक्षा स्टँडवर नंबर लावण्यावरून दोघा रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. या किरकोळ वादातून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. फटका जिव्हारी…

भुयारी गटारात राहून घरफोडी करून त्यानंतर विमानाने गावी पळून जाणाऱ्या अट्टल गुन्हेगारास ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : भुयारी गटारात राहून घरफोडी करून त्यानंतर विमानाने गावी पळून जाणाऱ्या ठाण्यातील घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक करण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकास यश आले आहे. मुंबईतील…

मेफेड्रोन एमडी ड्रग्स या अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात, चार वर्षापासून फरार असलेला आरोपीस बाजारपेठ पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ८६/२०२१ एन डी पी एस कायदा १९८५ कलम ८ (क) २१( क ) व २९ (नार्कोटिक्स) या गुन्ह्यामधील…

“हायलाइटिंग हिरोज: जय महाराष्ट्र ग्रुपचा प्रतिष्ठित ‘कार्यसम्राट’ पुरस्कार सोहळा”

मुंबई, २२ जुलै २०२४: नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार समारंभात, जय महाराष्ट्र समूहातर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अनुकरणीय व्यक्तींना प्रतिष्ठित ‘कार्यसम्राट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. जोगेश्वरी, मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक,…

शिळफाटा मंदिरातील अत्याचार प्रकरणात सासू आणि पतीला झाली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डायघर दि.१९ : शिळफाटा येथील श्रीगणेश घोळ मंदिरातील पुजाऱ्यांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यावर आता डायघर पोलीसांनी कडक कारवाई केली आहे. शिळफाटा येथील श्रीगणेश…

आमदारांचा भाचा असल्याचे सांगून पन्नासहून अधिक ज्येष्ठांना लुटणारा भामटा विष्णूनगर पोलीसांच्या जाळ्यात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली, दि.१९: एका आमदारांचा भाचा असल्याच्या खोट्या थापा मारून डोंबिवलीतील पन्नासहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्याला डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय तांबे (वय: ५५ वर्षे)…

शेअर मार्केट मध्ये झालेल्या फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यात, फिर्यादी यांचे गेलेल्या रकमेपैकी २५,००,०००/- रु. फिर्यादी यांना परत मिळवून दिले.

संदिप गुंजाल शेअर मार्केट मध्ये झालेल्या फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यात नौपाडा पोलिसांकडून बँकेशी पत्र व्यवहार करून तांत्रिक माहितीच्या आधारे फिर्यादी यांचे गेलेल्या रकमेपैकी २५,००,०००/- रु. फिर्यादी यांना परत मिळवून देण्यात आले.

डोंबिवलीतील ‘विघ्नहर्ता ट्रस्ट’च्या सचिव गीता खरे यांच्यावर उल्हासनगर पोलीसांकडून गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : उल्हासनगर येथे एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींना स्वत:च्या माळशेज घाट भागातील करंजाळे येथील शेतघरात आश्रय दिल्याच्या आरोपावरुन उल्हासनगर पोलिसांनी डोंबिवलीतील…

लोन रिकव्हरी करिता बनावट सिमकार्ड वापरून ग्राहकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या टेली कॉलिंग सेंटरचा खंडणी विरोधी पथकाकडून पर्दाफाश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे दि. ०९: मोबाईल ऍप द्वारे लोन घेतलेल्या इसमाच्या नातेवाईक, आप्तेष्ट व आजूबाजूच्या इसमांना नाहक त्रास देवुन त्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ तसेच अश्लील भाषेत बोलणाऱ्या टेली कॉलिंग…

Other Story