पालकांनो निश्चिंत राहा, सेंट अरनॉल्ड शाळा पूर्णपणे सुरक्षित!
संदिप कसालकरअंधेरीतील सेंट अरनॉल्ड शाळेसंदर्भात चॉकलेट वाटपाच्या अमिषाची एक बातमी काल प्रसारित झाली होती, जी मुलांच्या सुरक्षेसाठी जनजागृतीपर होती. मात्र, प्रत्यक्ष शाळेच्या आवारात किंवा परिसरात अशा कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत,…