विजय राठोड
➡️ ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रु. 42,500/- पैकी 42,500/ , रु.तक्रारदार यांना परत मिळवून दिलेबाबत दहिसर पोलीस ठाणेची उत्कृष्ट कारवाई
➡️ घटनेची थोडक्यात हकीकत –
यातील तक्रारदार नामे शैलेश चावडा ,वय 45 वर्षे , धंदा . टेलर रा.ठी रंजन पांडे चाळ ,रावळपाडा , दहिसर पू मुंबई . 9930571942हे दिनांक.20/12/2023 रोजीचे 17.15 वा. त्यांच्या बोरिवली येथे असलेल्या शॉप मध्ये आला व मी गुगल पे चे स्कॅनर अपडेट करण्यासाठी आलो आहे असं सांगुन त्याने तक्रारदर यांचा फोन हातात घेतला . तेव्हा त्याने तक्रारदार यांच्या युनियन बँक खाते क्र . 58230201007473 मधून रु . 42,500/- ट्रान्सफर करून घेतले . त्यानंतर तक्रारदार यांच्याकडे दुसरे कस्टमर आले व त्यांनी तक्रारदार यांना payment केले तेव्हा तक्रारदार यांना मॅसेज आला त्यामध्ये त्यांच्या खात्यात रु .1760/- बॅलेन्स असल्याचे समजले. तेव्हा तक्रारदार यांच्या लक्षात आले कि गुगल पे अपडेट करण्यासाठी आलेल्या इसमाने त्यांच्या युनियन बँक खाते क्र 58230201007473 मधून त्याच्या modhmahfuz@ibl ह्या UPI id वर रु 42,500 ट्रान्सफर करून तक्रारदार यांना स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता, तक्रारदार तात्काळ दहिसर पोलीस ठाणे येथील सायबर् सेल येथे हजर होताच PSI गुहाडे , यांचेकडे तक्रार केली असता, PSI गुहाडे यांनी फसवणुक झालेल्या रक्कमेचा शोध घेतला असता फसवणुक झालेली रक्कम ही उत्कर्ष स्मॅाल फायनान्स बॅंक येथे गेल्याचे समजताच PSI गुहाडे यांनी सदर बॅंकेच्या नोडल अधिकारी यांना मेलद्वारे व मोबाईल वर संपर्क करून फॉलोअप घेऊन तक्रारदार यांचे रुपये 42,500/-रू गोठविण्यात यश आले आहेत.
सदर कामगिरी स्मिता पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 12 , किशोर गायके सहाय्यक पोलीस आयुक्त,दहिसर विभाग,दहिसर , राणी पुरी , प्र .वरिष्ठ पोलीस निरीक्षक,दहिसर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक राम पोटे (कायदा व सुव्यवस्था) यांच्या मार्गदर्शनाने API अंकुश दांडगे, (सायबर सेल) ,राजेश गुहाडे,पोलीस उपनिरीक्षक (सायबर सेल) पो.अ.093566श्रीकांत देशपांडे, पो.अ.130911 नितीन चव्हाण व मपोशि 142054/ कुराडे यांनी सदर रकमेचे तांत्रिक विश्लेषण करून शोध घेऊन तक्रारदार यांना परत केली आहे .
➡️
ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम
42,500/- रुपये
➡️ परत मिळवून दिलेली- 42,500/- रुपये
➡️ सायबर पथक
API अंकुश दांडगे,
PSI राजेश गुहाडे
PC 093566 श्रीकांत देशपांडे
PC 130911 नितीन चव्हाण Wpc 142054/ सुप्रिया कुराडे आदरपूर्वक राणी पुरी प्र .वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दहिसर पोलीस ठाणे, मुंबई