विजय राठोड
➡️ ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रु. 1,50,313/- पैकी 1,35,000/ , रु.तक्रारदार यांना परत मिळवून दिलेबाबत तसेच उर्वरित रक्कम गोठविण्यास दहिसर पोलीस ठाणेची उत्कृष्ट कारवाई
➡️ घटनेची थोडक्यात हकीकत –
यातील तक्रारदार नामे नामदेव सुतार ,वय 52 वर्षे , धंदा . नोकरी रा.ठी 10, गणेशनगर , रावळपाडा , दहिसर पू मुंबई . 9004089420हे दिनांक.15/10/2023 रोजीचे 14.00 वा. त्यांच्या घरी त्यांनी Amazon या शॉपिंग साइड वरून ऑर्डर केलेले पार्सल आले. Cash on delivery असल्याने delivery boy ला रु .1040 दिले व सदरचे पार्सल उघडून बघितले असता त्यामध्ये काही सामान गहाळ असल्याचे समजले . म्हणून तक्रारदार यांनी सदरची ऑर्डर cancle करण्यासाठी request केली . दि . 16/12/2023 रोजी सायंकाळी 17.00 वा तक्रारदार याना फोन आला व समोरून बोलणाऱ्या इसमाने रिफन्ड पैसे मिळण्यासाठी एक लिंक पाठवली आहे ती बघा .. त्या नुसार तक्रारदार यांनी सदरची लिंक ओपन केली त्यानंतर एक app डाउनलोड झाले आणि तक्रारदार यांच्या पूर्ण फोनचा axis सदर इसमाकडे गेला . त्यानंतर 18.00 वा सुमारास तक्रारदार यांना IDBI बँकेचे खाते क्र . 174104000017310 वरून 50,000 , 25,000, 25,000 रुपये PAYU वर व ICICI बँकेच्या खाते क्र . 000401544108 वरून 35,031 PAYU वर व 14,999 RELIANCE JIO वर असे एकूण 1 लाख 50 हजार 313 रुपये हे तक्रारदार यांच्या वरील IDBI व ICICI बँकेच्या खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचा संदेश मिळतात, स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता, तक्रारदार तात्काळ दहिसर पोलीस ठाणे येथील सायबर् सेल येथे हजर होताच API दांडगे ,PSI गुहाडे , यांचेकडे तक्रार केली असता, PAYU,CCAVENU,RELIANCE JIOMART च्या नोडल अधिकारी यांना मेलद्वारे व मोबाईल वर संपर्क करून फॉलोअप घेऊन तक्रारदार यांचे रुपये 1,50,313/- त्यांना परत मिळवून देण्यात आले आहेत. तसेच उर्वरित रक्कम गोठविण्यात आली आहे
सदर कामगिरी स्मिता पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 12 , किशोर गायके सहाय्यक पोलीस आयुक्त,दहिसर विभाग,दहिसर , राणी पुरी , प्र. वरिष्ठ पोलीस निरीक्षक,दहिसर पोलीस ठाणे ,पोलीस निरीक्षक राम पोटे ( कायदा व सुव्यवस्था) यांच्या मार्गदर्शनाने API अंकुश दांडगे, (सायबर सेल) ,राजेश गुहाडे,पोलीस उपनिरीक्षक (सायबर सेल) पो.अ.093566श्रीकांत देशपांडे, पो.अ.130911 नितीन चव्हाण व मपोशी 142054/कुराडे यांनी सदर रकमेचे तांत्रिक विश्लेषण करून शोध घेऊन तक्रारदार यांना परत केली आहे .
➡️
ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम
1,50,313/- रुपये
➡️ परत मिळवून दिलेली- 1,35,000/- रुपये
➡️ सायबर पथक
API अंकुश दांडगे,
PSI राजेश गुहाडे
PC 093566 श्रीकांत देशपांडे
PC 130911 नितीन चव्हाण
WPC 142054 सुप्रिया कुराडे आदरपूर्वक राणी पुरी प्र .वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दहिसर पोलीस ठाणे, मुंबई