सलाहुद्दीन शेख

एम. डी. पावडर हा अंमली पदार्थ विक्री करणारे दोन सराईत आरोपींना मानपाडा पोलीस ठाणेकडून केली अटक व त्यांचेकडून एकूण रु. ५,३०,४४० /- किंमतीचा मुद्देमाल केला जप्त.