दिनेश गाडगे
मानपाडा पो ठा येथील पोहवा बारशिंगे यांना अडीच तोळ्याची सोनसाखळी सापडली असता त्यांनी ठाणे अंमलदाराकडे आणून दिली त्यावेळी चैन मालक पो.ठाणेत येऊन आपल्या चैनीची ओळख पटवून पोठा अंमलदार हस्ते त्यांना देण्यात आली. पोहवा बारशिंगे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.