कुर्ला विधानसभा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तर्फे विनंती अर्ज देण्यात आला .
आसिफ मुजावर
बुधवार दिनांक २५/१०/२०२३ रोजी महाराष्ट्र शासन माध्यमातून करण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा उपक्रमाची अंमलबजावणी बाबत तपशीलवार माहिती दुकानांच्या फलकावर लावण्याबाबत आज विनंती पत्रक कुर्ला( पूर्व पश्चिम ) रेशनिंग ऑफीसर, प्रकाश पवार यांना कुर्ला विधानसभा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तर्फे विनंती अर्ज देण्यात आला . अर्ज देताना, बाजीराव शेवाळे कक्ष लोकसभा समन्वय उत्तर मध्य लोकसभा शेत्र , मुकुंद चव्हाण( कक्ष संघटक ),अजित म्हेत्रे (चिटणीस),उपसंघटक आशिष येवले,फारुक गोलंदाज,वार्डसंघक अब्दुल गाणी उपस्तीत होते