सलाहुद्दीन शेख

नाशिक पोलीस अकॅडमी येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा निवड स्पर्धा, 2023 मध्ये खेळाच्या प्रकारांमध्ये ,दिनाक 9 ऑक्टोबर 2023 ते 11 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत झालेल्या , पोलीस प्रशिक्षण विद्यालय मरोळ मुंबई संघाने भाग घेऊन विविध प्रकारा मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली, व महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा करिता निवड करण्यात आली,अथलेटिक्स 1500 मीटर धावणे , 01 (चेस्ट नंबर 219 रवींद्र जाधव),
डिस्कस थ्रो (थाळीफेक) 01
(चेस्ट नंबर 80 तुषार खोदले),
भालाफेक 02 (चेस्ट नंबर 234 नंदकिशोर कपले)
(चेस्ट नंबर 314 अक्षय दरेकर), 02,स्विमिंग 01 (चेस्ट नंबर 355 बाबाराव गरडमवार)
03, हँडबॉल 02 (चेस्ट नंबर 05 शुभम काळेल)
04, खो खो 05 (चेस्ट नंबर 492 शशांक तरे ), (चेस्ट नंबर 255 बजरंगराव गोडसे),(चेस्ट नंबर 249 अभिजीत पवार), (चेस्ट नंबर 476 भूषण भावर)
(चेस्ट नंबर 472 अमोल भावर)
05, वेटलिफ्टींग 01(चेस्ट नंबर 234 नंदकिशोर कपले)
06, पावर lifting 02 (चेस्ट नंबर 161 गौरव मोढे)
(चेस्ट नंबर 158 राहुल निकम)
07, आर्म रेसलींग 01 (चेस्ट नंबर 294 रवींद्र ठाकरे)
08, ट्रिपल चेस्ट 3000मीटर 01(चेस्ट नंबर 547 नितीन चौरे ),
09, तायकांडो 04 (चेस्ट नंबर 433 शुभम पवार (चेस्ट नंबर 335 आकाश पवार), (चेस्ट नंबर 544 यादव वलेकर), (चेस्ट नंबर 51 सदाशिव ठाकरे)
11, ज्यूदो 02 (चेस्ट नंबर 484 हेमचंद्र साडूर)
(चेस्ट नंबर 05 शुभम काळेल)
12, बॉडी बिल्डर 02 (चेस्ट नंबर 294 रवींद्र ठाकरे),
(चेस्ट नंबर 161 गौरव मोंढे)
13, बास्केटबॉल 02 (चेस्ट नंबर 252 निखिल सरवदे),
(चेस्ट नंबर 17 सलमान खाटीक)
14, फुटबॉल 04 (चेस्ट नंबर 59 हर्ष तावडे),
(चेस्ट नंबर 323 रोहित सूर्यवंशी),
(चेस्ट नंबर 293 सुरज पाटील),
(चेस्ट नंबर 37 नितेश मोरे)
15, व्हॉलीबॉल 02 (चेस्ट नंबर 350 अनिल रुपनर),
(चेस्ट नंबर 188 रोहित बच्छाव),
16, 200 मीटर धावणे ( चेस्ट 140 नंबर कृष्णा गुप्ता),
17, 800 मीटर धावणे (चेस्ट नंबर 219 रवींद्र जाधव),
(चेस्ट नंबर 144 दिगंबर तोरणे),
18, लांब उडंद (चेस्ट नंबर 144 चंद्रकांत वाघ)
19, कुस्ती (चेस्ट 23नंबर मुकेश बिरारी),
( चेस्ट 484नंबर हेमचंद्र सांडूर),
20, वुशू चेस्ट नंबर 355( बाबाराव गडमवाढ),
21, कबड्डी (चेस्ट नंबर 427अमोल चितळे),
(चेस्ट नंबर 357प्रज्वल शिंगाडे,
(चेस्ट नंबर 300प्रेम खुरंगे,
(चेस नंबर संकेत चौधरी
22, हॉकी (चेस्ट नंबर 02 साईराम जाधव),
( चेस्ट नंबर 137 शेख ),
सदर स्पर्धेकरिता पंचाची भूमिका भारतीय सेना व साई स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया ,तसेच महाराष्ट्र पोलीस अकॅडमी वरिष्ठ अधिकारी ,RPI एस एम खडारे , एस डब्ल्यू बाविस्कर, एस एम जगवाड, आर ओ मांडवे, प्रशिक्षक राठोड यांनी भूमिका बजावली, तसेच संपूर्ण स्पर्धेचे आयोजन नाशिक पोलीस अकॅडमी यांनी आयोजन केले , या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षण विभाग मधील नवप्रविष्ठ पोलीस अमलदार यानी भाग घेतला होता ,स्पर्धेमध्ये हॉकी ,फुटबॉल, बॉक्सिंग वुशु, खोखो,अथलेटिक्स , बॉडी बिडिग, आम रेसलिंग, वेटलिफ्टिंग पावर लिफ्टिंग, स्विमिंग, जुडो, कुस्ती, तायकादो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, विविध खेळ खेळण्यात आले या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई संघाने उल्लेखनी कामगिरी केले ,या सर्व विद्यार्थ्या प्राचार्य श्री.प्रसाद अक्कानवरू ,IPS उप प्राचार्य राणे मॅडम यांच्या आदेशाने राखीव पोलीस निरीक्षक भिऊगडे सहकार्याने राखीव पोलीस निरीक्षक ,प्रदीप मोहिते क्रीडा अधिकारी याच्या मार्गदर्शन व अधिपत्या खाली संघाने भाग घेतला ,तसेच राखीव पोलीस उपनिरीक्षक वाघ टीम मॅनेजर, प्रशिक्षक रुपनर, प्रशिक्षक पठाण व तडवी सर , महिला प्रशिक्षक माने मॅडम, कोळी मॅडम, शिंदे मॅडम मार्गदर्शना मुळे सदर निवड चाचणी स्पर्धेत, उल्लेखनी कामगिरी करून राज्यस्तरीय निवड चाचणी प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक मिळवून, पोलीस प्रशिक्षण विद्यालय मरोळ यांचे नाव महाराष्ट्रात उंचावले,