सालहुद्दीन शेख
नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय येथे, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते पोलीस दलातून प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेल्या
पोनि श्रीकांत वेणेगुरकर व श्रेपोउपनि श्रीनिवास
बापट यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ पार पडला पुढील वाटचाल आरोग्यदायी व आनंददायी होण्याबाबत सदिच्छा देण्यात आल्या.